GK 07
GK Question 08
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112
GK Question 07
A) भारतीय नौदल
B) भारतीय हवाई दल
C) भारतीय कृषी
D) भारतीय तटरक्षक दल
उत्तर :- B) भारतीय हवाई दल
स्पष्टीकरण: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरुन 19 डिसेंबर 2018 रोजी ‘जीसॅट-7ए’ या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारतीय हवाई दलासाठी आणि नौदलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे जाळे परस्परांशी जोडणे शक्य होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा