राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1 1. उपग्रहामध्ये, अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण _________ अ, उपग्रहाच्या आतील पृष्टभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते. ब. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्टभाग एकमेकाकडे आकर्षिले जातात. क. अंतराळवीर हा कोणत्याही गुरूत्वीय बलाने आकर्षिला जात नाही. ड. वरीलपैकी कोणतेही नाही. पर्यायी उत्तरे : A. अ, ब आणि क B. फक्त अ आणि ब C. फक्त अ आणि क D. फक्त ड 2.इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत. ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात. क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात. ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? पर्यायी उत्तरे : A. फक्त अ आणि ब B. फक्त ब आणि के C. अ, ब आणि क D. वरील सर्व 3. अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ? A. - 1.51J B. - 3.4eV C. - 1.51 eV D. - 13....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा